आषाढी वारी पुढच्या काही दिवसांमध्ये सुरु होतीये. त्यानिमित्त सकाळमार्फत विविध मान्यवरांकडून वारीचं महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.